शिराळा; ७ (सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील २ गावात ३ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील भागाईवाडी १,सागाव २असे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत.

व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ... . View this post on Instagram A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)...
0 Comments