BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार व कवी नथुराम कुंभार

 

                                                    कवी आणि पत्रकार


नाव-नथुराम महादेव कुंभार

पत्ता-मु.पो.सोनवडे 

     ता.शिराळा जि.सांगली

दै.महासत्ता

 डेटलाईन-चांदोली

अध्यक्ष-१)संत गोरोबा कुंभार समाज मंडळ,सोनवडे

           २)सदस्य-शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ

            ३)शिराळा तालुका पत्रकार संघ

  सन२००१ साली वारणेचा वाघ या साप्ताहिकामधुन पत्रकारीतेस सुरुवात.

सन २००३ ला शाहुवाडी टाईम्स साठी काम केले 

 सन २००४ ते २०१३ अखेर दै.केसरी साठी चांदोली डेटलाईन साठी पत्रकारीता.

सन२०१३ पासुन दै.महासत्ता साठी काम करत आहे.

 पत्रकारीतेबरोबरच  अनेक विषयांवर काव्यलेखन.

 सांगली,सातारा,कोल्हापुर जिल्ह्यांमधील अनेक साहित्य संमेलनामध्ये काव्यवाचन.

शब्दमयुर,कुंभारमित्र,कुंभश्री,कराड वैभव,वारणाकाठ,धगधगती मुंबई,,शिवसमर्थ आदी दिवाळी अंकामधुन साहीत्य प्रकाशीत.

 उल्लेखनीय कामगीरी बद्दल मिळालेले पुरस्कार 

१) सन२००६ साली महाराष्ट्र पत्रकार संघाचा"कविरत्न पुरस्कार.

२)सन२००८ साली ठाणे येथील कुंभारमित्र वृत्तपत्र समुहाचा "कुंभारमित्र पुरस्कार"

३)२०१७ साली कामेरी येथील स्वामी विवेकानंद  सेवाभावी संस्थेचा "उत्कृष्ट काव्यनिर्मिती पुरस्कार"

४)सन२०१८ साली पाचगणी येथील संघर्ष युवा प्रतिष्ठानकडुन "आदर्श पत्रकार"पुरस्कार

५)सन२०१८ साली डाकेवाडी येथील स्पंदन चॅरीटेबल स्ट्रस्ट कडुन "प्राईड आॅफ स्पंदन" पुरस्कार.

विविध ठिकाणी झालेल्या काव्यवाचन व काव्यलेखन स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन सन्मानपत्र प्राप्त.

Post a Comment

0 Comments