BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिक्षकांचा सत्कार

 


शिराळा : येथील नामदेव मंदिरात शिक्षक दिनानिमीत्ताने तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला.       

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सुनितादेवी नाईक, जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई नाईक, तालुक्याच्या सभापती वैशाली माने, नगराध्यक्ष सुनिता निकम, शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष साधना पाटील, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील प्रमुख उपस्थित होत्या. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिकांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देवून सत्कार झाला.

यावेळी एकल संघनेचे अध्यक्ष संदिप पवार, श्रीरंग गायकवाड, एस. एम. पाटील, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष आनंदराव चव्हाण, तालुकाध्यक्ष सौ. पाटील, आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. नाईक यांची मनोगते झाली. या कार्यक्रमास नगरपंचायत सभापती मोहन जिरंगे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, शहर अध्यक्ष सुनिल कवठेकर, राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष ॲड. विलास झोळे, आर. बी. शिंदे, डी. एन. मिरजकर, राजू निकम, शिराळा शहर अध्यक्ष वंदना यादव, कल्पना गायकवाड, वैशाली कदम, अर्चना कदम आदी मान्यवर उपस्थित होते. अरुण पाटील यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments