BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी आमदार स्व वसंतराव नाईक (बाबा)| यांच्या जयंती निमित्त | विविध कार्यक्रम | Former MLA late Vasantrao Naik (Baba) | On the occasion of his birthday | Miscellaneous events

 
माजी आमदार स्व वसंतराव नाईक (बाबा)|  यांच्या जयंती निमित्त | विविध कार्यक्रम | Former MLA late Vasantrao Naik (Baba) | On the occasion of his birthday | Miscellaneous events

 

शिराळा :८ ऑक्टोंबरला  माजी आमदार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शिराळा येथे माजी आमदार वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाणच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. आबासाहेब पाटील खेड व गजानन पाटील मरणोत्तर तसेच आदर्श शिक्षक व गुणवंत सेवक पुरस्कार व सोनाली नवांगुळ यांना नागभूमी भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.

माजी आमदार स्व वसंतराव नाईक (बाबा)|  यांच्या जयंती निमित्त | विविध कार्यक्रम | Former MLA late Vasantrao Naik (Baba) | On the occasion of his birthday | Miscellaneous events

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने तर अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व प्रमुख उपस्थितीत  विराज नाईक, संस्थेचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक, सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, संचालक पृथ्वीसिंग नाईक आहेत .अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी व्ही पाटील, अशोक कुभांर यांनी दिली. 

माजी आमदार स्व वसंतराव नाईक (बाबा)|  यांच्या जयंती निमित्त | विविध कार्यक्रम | Former MLA late Vasantrao Naik (Baba) | On the occasion of his birthday | Miscellaneous events

३ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

 ३ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.
३ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|


 ३ ऑक्टोबर    

१) जागतिक वन्य प्राणी निवारा दिन (World Wildlife Shelter Day) 

२) महात्मा गांधी सप्ताह ( २ ऑक्टो.ते ८ ऑक्टो )( Mahatma Gandhi Week (2 Oct. to 8 Oct)

३ ) १६७०: शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरात लुटली.(1670: Shivaji Maharaj to rob Surat for the second time.

-----------------------------------------------------------------------

 ३ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

म्हणी आणि अर्थ

अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ  -दुर्बल मनुष्य बलवान व्यक्तीवर सरळ हल्ला न करता  छोटी खोडी काढून पसार होतो.  

-----------------------------------------------------------------------

३ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

आजचा सुविचार 

जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा  समुद्र  तेलाचा एक थेंब ही बुडवू शकत नाही.

---------------------------------------------------------------------------

३ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

Post a Comment

0 Comments