BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुसाईवाडी | येथे शोषखड्डे |व प्लास्टिक संकलन | मोहिमेचा शुभारंभ |Launch of drainage | and plastic | collection campaign | at Kusaiwadi

 कुसाईवाडी | येथे शोषखड्डे  |व प्लास्टिक संकलन | मोहिमेचा शुभारंभ |Launch of drainage |and plastic | collection campaign |at Kusaiwadi

 

कुसाईवाडी (ता, शिराळा ) येथे  महात्मा गांधी    यांची जयंती साजरा करून  भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने  स्वच्छ भारत अभियान टप्पा २  अभियानांतर्गत उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देऊन  शोषखड्डे व प्लास्टिक संकलन मोहिमेचा शुभारंभ   करण्यात आला.

 

 कुसाईवाडी | येथे शोषखड्डे  |व प्लास्टिक संकलन | मोहिमेचा शुभारंभ |Launch of drainage |and plastic | collection campaign |at Kusaiwadi

 

  यावेळी विस्ताराधिकारी प्रकाश शिंदे  यांनी शिराळा तालुक्यात 5000 शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट असून ग्रामपंचायतीस दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करून ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन केले.  सचिन खबाले यांनी रोजगार हमीच्या कामाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी  सरपंच  विनोद पन्हाळकर, ग्रा. प. सदस्य आनंदा भुरके, बाजीराव खोत, ग्रामसेवक सचिन पाटील ,आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रा. प. कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी  उपस्थित होते,

 

 कुसाईवाडी | येथे शोषखड्डे  |व प्लास्टिक संकलन | मोहिमेचा शुभारंभ |Launch of drainage |and plastic | collection campaign |at Kusaiwadi

 

४ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

 ४ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.
४ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|


  ४ऑक्टोबर    

१)राष्ट्रीय एकात्मता दिन (National Integration Day)

२) जागतिक प्राणी कल्याण दिवस(World Animal Welfare Day)

 ३) रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिक - १ याचे अंतराळात प्रक्षेपण ( १ ९ ५७ ) Russia's first satellite Sputnik-1 launched into space (1957) 

-----------------------------------------------------------------------

 ४ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

म्हणी आणि अर्थ

अठरा विश्व दारिद्रय असणे - अति दुर्बल असणे

-----------------------------------------------------------------------

४ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

आजचा सुविचार 

चुका आणि अपयश हा प्रगतीचा  भाग असतो.

---------------------------------------------------------------------------

४ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

Post a Comment

0 Comments