BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना पुस्तक वाटप | Distribute books to children on the occasion of birthday

 वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना पुस्तक वाटप | Distribute books to children on the occasion of birthday


फोटोवर क्लिक👇👇करून वाचा 

 

भाटशिरगाव ( ता. शिराळा) येथे  तालुका राष्ट्रवादी युवकचे कॉग्रेसचे सदस्य अक्षय सटाले याच्या  वाढदिवसानिमीत्त  जिल्हा परिषद शाळेतील  मुलांना  १६० लहान गोष्टींची पुस्तके देण्यात आली.

वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना पुस्तक वाटप Distribute books to children on the occasion of birthday

यावेळी शिक्षक मिलींद कांबळे, बाबासाहेब परीट,,रंजना देसाई,सामाजिक कार्यकर्ते गणेश आलुगडे, रामभाऊ सुतार, जयदिप सांगुळे, गोरख सांगुळे, संदिप आलुगडे, रणजीत सटाले, अक्षय सांगुळे  उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना पुस्तक वाटप Distribute books to children on the occasion of birthday

Post a Comment

0 Comments