BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील या गावातील मुलाची नीट परीक्षेत बाजी | A boy from this village in Shirala taluka won the neet exam

ढोलेवाडी (ता- शिराळा) येथील सौरभ सर्जेराव साळुंखे यांनी एम.बी. बी. एस प्रवेश पात्रता परीक्षा (नीट २०२१) मध्ये ७२० गुणांपैकी ६८२ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले .

शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६ 

    सौरभ साळुंखे हा नीट २०२१ परीक्षेत ६८२गुण मिळवून आपल्या देशांमध्ये ७७९वा व मराठा प्रवर्गातून ५०७ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे त्याचे प्राथमिक शिक्षण नचिकेता गौरव कुंज  शिराळा व माध्यमिक शिक्षण समाज विकास माध्यमिक विद्यालय सागाव येथून तसेच महाविद्यालयीन शिक्षण श्रद्धा अकॅडमी इचलकरंजी (तांबे क्लासेस )येथून पूर्ण केले आहे .

शिराळा तालुक्यातील या गावातील मुलाची नीट परीक्षेत  बाजी | A boy from this village in Shirala taluka won the neet exam      

 ग्रामीण भागातील सौरभ ने अभ्यासाच्या जोरावर उंच भरारी घेतली  आहे  हे यश मिळवण्यासाठी श्रद्धा क्लासेस चे सर्व शिक्षक, वडील सर्जेराव साळुंखे,आई सारिका  साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . त्याचे ढोलेवाडी चे सरपंचसौ शारदा नायकवडी,  विठ्ठल नायकवडी . चंद्रकांत मोरे आदी ग्रामस्थ,  महाविद्यालयातील शिक्षक मित्र परिवार  यांनी अभिनंदन केले.

शिराळा तालुक्यातील या गावातील मुलाची नीट परीक्षेत  बाजी | A boy from this village in Shirala taluka won the neet exam

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments