SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 करमाळे येथील शंकर पवार निधन | Shankar Pawar from Karmale passed away       

करमाळे येथील शंकर पवार निधन | Shankar Pawar from Karmale passed away      

करमाळे( ता शिराळा) येथील शंकर कृष्णा पवार (वय ८० ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि २८ रोजी आहे.