BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा धरणातून विसर्ग वाढणार

 


[ ब्रेकिंग न्यूज ]

​🔴 महत्त्वाची बातमी / अलर्ट 🔴

  • दिनांक: आज ५ ऑगस्ट
  • वेळ: रात्री ८:०० वाजता

​🌊 वारणा धरण पाणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे!

  • वक्र दरवाजाद्वारे: ५७०० क्युसेक
  • विद्युत गृहातून: १६०० क्युसेक
  • एकूण विसर्ग: ७३०० क्युसेक वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

​⚠️ नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे!

Post a Comment

0 Comments