
शिराळा नगरपंचायतच्या १७ जागेसाठी व नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी आहे. या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी :
कांबळे निखिल नंदकिशोर.
कांबळे वसंतराव भाऊसो
जोशी प्रदीप मधुकर
नाईक अभिजित विजयसिंह
नाईक पृथ्वीसिंग भगतसिंग विजयी
नांगरे- पाटील श्रीराम शंकर
,रोकडे मारूती शंकर,
सम्राट विजयसिंह शिंदे
*प्रभाग क्रमांक १:
डांगे उत्तम हिंदूराव,डांगे,
सचिन बळवंत डांगे-विजयी
गायकवाड धनाजी
*प्रभाग क्रमांक २ :
खबाले वंदना विजय,
नलवडे शिवानी केदारसिंग -विजयी
*,प्रभाग क्रमांक ३:
नलवडे केदारसिंग नितीनराव -विजयी
पाटील-खंडागळे महेश शिवाजी
*प्रभाग क्रमांक 4 :
यादव अभिजित प्रतापराव ,
यादव अभिजीत शिवाजीराव -विजयी
,कोतवाल अतुल आनंदराव
*प्रभाग क्रमांक ५:,
निकम मनस्वी कुलदीप -विजयी
निकम राजश्री संजय
*प्रभाग क्रमांक ६ :
कदम शितल रोहित,
कदम सीमा प्रदिप -विजयी
शिंदे प्रेमला सम्राट
*प्रभाग क्रमांक ७:
कदम लक्ष्मी तुकाराम-विजयी
पवार यशोदा रविंद्र
*प्रभाग क्रमाक ८:,
शेटे बसवेश्वर गुरूलिंग-विजयी
सुर्यवंशी नरेंद्र तानाजीराव ,
कुंभार रत्नाकर नारायण ,
कुंभार वैभव नागेश ,
मिरजकर स्नेहल सुनिल,
यादव सचिन दिलीप
*प्रभाग क्रमांक ९ :
कुरणे मंगल अर्जुन,
पाटील सुनिता महेश-विजयी
*प्रभाग क्रमांक १० :
कुलकर्णी प्राजक्ता विद्याधर-विजयी
कुलकर्णी राधिका उमेश
*प्रभाग क्रमांक ११ :
उबाळे चांदणी संदीप ,
माधुरी आकाश गायकवाड -विजयी
*प्रभाग क्रमांक १२ :
कांबळे आकाश कृष्णात,
कांबळे रमेश तुकाराम-विजयी
तांबीट पांडुरंग भिवा,
सातपुते अमोल संजय
* प्रभाग क्रमांक १३ :
कदम अर्चना महादेव -विजयी
बिळासकर स्वाती विक्रमसिंह ,
कदम निलम सुभाष
*प्रभाग क्रमांक १४ :
जाधव रामचंद्र विजय -विजयी
रणदिवे संतोष रामचंद्र,
परदेशी करणसिंग अशोक
* प्रभाग क्रमांक १५ :
गायकवाड अवधूत दिपक-विजयी
पाटील जोतिर्लिंग बाबुराव ,
कोळी अजिंक्य राजेश
*प्रभाग क्रमांक १६ :
कांबळे कविता संदिप,
कांबळे सविता नितीन-विजयी
कांबळे नेहा वसंतराव,
कांबळे भाग्यश्री निखील
*प्रभाग क्रमांक १७ :
दिलवाले प्रताप दिलीप ,
पाटील राजसिंह उदयसिंह-विजयी
---------------------------

0 Comments