BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ब्रिलियंट अकॅडमी ईश्वपूर (इस्लामपूर )मध्ये दुहेरी यशोत्सव

  जेईई मेन व एलपीयू प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी



ईश्वरपूर :ब्रिलिएंट अकॅडमी ईश्वपूर(इस्लामपूर) येथे शैक्षणिक क्षेत्रात दुहेरी यश संपादन करत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन व एलपीयू परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

सिद्धी प्रकाश मोरे यांनी ८६.८४ पर्सेंटाईल मिळवत  शाखेचा मान उंचावला, रिद्धी प्रकाश मोरे यांनी ८३.३७ पर्सेंटाईल, तर वेदांत उदय पाटील यांनी ७९.४२ पर्सेंटाईल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.एलपीयू परीक्षेत पाटील शिवराजकुमार निवास यांनी ऑल इंडिया रॅंक १२० मिळवत शाखेचा मान उंचावला. इतर विद्यार्थ्यांनी संपादन केलेले ऑल इंडिया रँक असे: मदने आशिष शहाजी (२२८), पाटील स्नेहवर्धन उत्तम (३४६), शिंदे दर्शन राजू (५१४), पाटील शिवम प्रताप (६५०), पाटील वेदांत उदय (६५२), अत्तर सोहा आमिर (६६०)तन्वीर वजीर जमादार  (७९२) राठोड शुभम बाबू (८१४), पाटील निखिलेश नितीन (८४३), काळुगडे स्वप्नील सचिन (९५२), पाटील सत्यजित रणजित (११३७), फरणे आशिष अरुण (१५९१), नवाळे कौस्तुभ सचिन (१८२९), माने यशराज विकास (१८९६), चव्हाण आदित्य प्रशांत (१८९७) आणि स्वामी तन्मय विनायक (४३३२) यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले.विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या यशामुळे पालक, शिक्षक व संस्थेचा अभिमान वाढला असून भविष्यात आणखी मोठी शिखरे गाठण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार दृढ झाला आहे. संचालक आदित्य रंजन, मोहन पाटील, रुपाली पाटील, अभिषेक रावत, कुणाल अंबवडे यांनी केले यशस्वी विध्यार्थी यांचे अभिनंदन केले  आहे. ब्रिलियंट अकॅडमी इस्लामपूर येथे  एप्रिल १ पासून ३ महिने जेईई व नीट ब्रिज कोर्स चे आयोजन मोफत  करण्याचे नियोजन केले आहे तरी पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments