BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्हापरिष व पंचायत समिती निकाल ९ फेब्रुवारी २०२६




आज सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस १४ टेबलवर सुरुवात होईल .त्या नंतर मिळणाऱ्या अधिकृत आकडेवारी नुसार निकाल जाहीर होतील. 

१० वाजता टपाली मतमोजणी सुरु झाली आहे.

प.त.वारूण गट

वाकुर्डे गट मतमोजणी सुरु.



 १) वाकुर्डे बुद्रुक गट: 

राजेश्वरी रणधीर नाईक(राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार)
 १४९४४-विजयी
 स्मिता बापूराव भोसले (भाजप)-१००५९

२) पणुंब्रे तर्फ वारुण गट: 
 शीला शंकर मोहिते( राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार)
(११७०८) विजयी
 रेश्मा हणमंत पाटील(भाजप) (१०५३८)

३) कोकरूड गट: 
विनोद सर्जेराव पन्हाळकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार) ९२७०
साईतेजस्वी सत्यजित  देशमुख(जनसुराज्य) -१३३४६ विजयी
बाबासो कदम(ओबीसी बहुजन आघाडी)  ३४८

४) मांगले गट: 
विराज नाईक(राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार) -१७७४१ विजयी
 विजय पाटील(भाजप)  -९८०१
---------------------
१) वाकुर्डे  बुद्रुक गण: 
रवींद्र आढाव (राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार) ६५१५
विजयी
 नितीन जाधव(भाजप )५५९१
 स्वप्नील कांबळे( वंचित बहुजन आघाडी)२५९
 
२) पाचुंब्री गण: सविता विजय महाडिक(राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार) ७०६१ विजयी
  वैशाली अनंत सपकाळ (भाजप पुरस्कृत) ५४९६
३) पणुंब्रे तर्फ वारुण गण:  
मंगल राजाराम पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार)
(४८७५)
सुनिता मनोहर चिंचोलकर(भाजप) (५९०४) विजयी
लक्ष्मी अमर सावंत(मनसे)  (९८८)

४) मणदूर  गण: 
मनीषा वसंत पाटील(राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदा पवार) (५५३८) विजयी
 सुशीला हिंदुराव नांगरे(भाजप) ४९१६

५) कोकरूड  गण:  
प्रमोद  पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार ) 
-४४९०
 बाजीराव पाटील(भाजप) -५७३१ विजयी
प्रकश सुतार(ओबीसी बहुजन आघाड), -३०१
 देवेंद्र धस(स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत) -२७४

 ६) कणदूर गण: 
सम्राटसिंग नाईक(राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार) -७०४७
आनंदा  पाटील(भाजप) -५१०९

७) मांगले गण:  
धनाजी नरुटे(भाजप) ५८६१
 मोहन पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पुरस्कृत -७४१३
विजयी
 सतीश नीलकंठ पाटील ( अपक्ष). ४५८
८) सागाव गण:
  सायली  पाटील(राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) ८८८६ विजयी
  विद्या पाटील  (भाजप) ४८०२
--------------------------------

व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments