BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जि.प .पं.सं साठी ७०.२० टक्के मतदान



 शिराळा,ता.७:शिराळा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणासाठी ४९५६४ पुरुष ,४८१०५ महिला,इतर २ अशा एकूण ९७६७१ म्हणजे ७०.१५  पुरुष व ७०.२४   टक्के महिलांनी आणि   इतर १०० टक्के    अशा  ७०.२० टक्के  मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा ०.०९ ने मतदानाचा टक्का  वाढला आहे.

तालुक्यात एकूण १ लाख ३९ हजार १३९ मतदार होते. यामध्ये ७० हजार ६५४ पुरुष तर ६८ हजार ४८३ महिला मतदारांचा समावेश होता.पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या २ हजार १७१ ने कमी होती.सकाळ पासून गावागावत बूथ निहाय जास्ती जास्त मतदान करण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते.दरम्यान मतदान केंद्रास निवडणूक निरीक्षक कुलदीप जंगम,निवडणूक नायब तहसीलदार विठ्ठल पाटील,निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे,सहायक निवडणूक अधिकारी  तहसीलदार शामला खोत-पाटील,पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले ,कोकरूडचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे,यांनी पाहणी केली.मतदान केंद्राला आमदार सत्यजित देशमुख,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,माजी आमदार मानसिंगराव नाईक,रणधीर नाईक यांनी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.

तीन ठिकाणी मशीन बदलले 

 कुसाईवाडी येथे मशीन मधील एक बटन दाबल्यानंतर लाइट येत नाही व मतदान झाल्यानंतर लॉंग बीप येत नाही.आरळा व करमाळे येथे बटण व्यवस्थित दबले जात नसल्याने मशीन बदलण्यात आले.

गतवेळच्या तुलनेत  ४.९९ टक्के मतदान घटले  

२०१७ ला झालेल्या निवडणुकीत ७५.१९ टक्के मतदान झाले होते. यावेळी ७०.२०  टक्के मतदान झाल्याने गतवेळच्या तुलनेत ४.९९ टक्के मतदान घटले आहे.मुंबईच्या अनेक मतदारांनी यावेळी पाठ फिरवल्याने मतदानाच्या टक्केवारीट घट जाणवली.

कमी मतदार असून महिलांचा टक्का वाढला.
एकूण मतदार १ लाख ३९ हजार १३९ आहेत. यामध्ये ७० हजार ६५४ पुरुष तर ६८ हजार ४८३ महिला मतदारांचा समावेश असल्याने पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या २ हजार १७१ ने कमी होती.मात्र आज ४९५६४ पुरुष ,४८१०५ महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने पुरुषांच्या तुलनेत महिलांचा ०.०९ ने मतदानाचा टक्का  वाढला आहे.

साडे पाच नंतर ९ गावात ४४१ मतदार रांगेत   

सोनवडे  (५४ ),आरळा  (५६ ), चिखलवाडी  (१९ ),इंग्रूळ (५०), (९),उपवळे (१० ), सावंतवाडी (१५ ),शिरशी  (३० ),मांगले  ३ केंद्रावर ४१ , १०४ ,५३ अशा एकूण ४४१ उमेदवारांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला  


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments