शिराळा येथे महिला दिनानिमित्त स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलीत साधन केंद्र शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी व जनरल चेक अप करण्यात आले.
यावेळी स्वस्तिक हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रभाकर पाटील,डॉ. नितीन जाधव,डॉ. कृष्णा जाधव,डॉ. क्षमा पाटील, डॉ. जयदीप नलवडे,डॉ. प्रकाश पाटील, डॉ. ओंकार पाटील,डॉ. धीरज कोठावळे, प्रमोद काकडे व भाग्योदय लोकसंचलीत साधन केंद्राचे व्यवस्थापक प्रमोद डवंग, लेखापाल,अर्पिता नलवडे ,सहयोगीनी रुपाली निकम,उषा शेवडे,संगीता स्वामी उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments