पाडळी (ता. शिराळा) सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय रामचंद्र पाटील तर, उपाध्यक्षपदी दाजी आंतु पाटील यांची निवड झाली.
यावेळी संचालक सर्वश्री. संदीप तानाजी चव्हाण, अर्जुन पांडुरंग पाटील, रमेश शामराव पाटील, राजाराम दिनकर पाटील, आनंदा बाबुराव पाटील, जयश्री दाजीबा पाटील, आनंदा दाजी कांबळे, संभाजी शंकर पाटील, आनंदा केरू पाटील व संगीता अर्जुन पाटील यांच्यासह विराजचे उपाध्यक्ष अशोक पाटील, सरपंच सत्यवान पाटील, माजी अध्यक्ष अमृत पाटील, उपाध्यक्ष रमेश पाटील, माजी सरपंच अर्जुन पाटील, बाबासो पाटील, गणपत पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. मिथुन पाटील, प्रणव पाटील, आकाश पाटील आणि सोसायटी आजी-माजी संचालक सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments