BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विहिरीत अडकलेल्या कुत्र्यास जीवदान | Save the life of a dog stuck in a well

इंग्ररूळ ता. शिराळा येथे  दोन  दिवस विहिरी मध्ये  अडकलेल्या कुत्र्यास  प्रहार शेतकरी संघटनेचे शिराळा तालुकाध्यक्ष  श्रीराम नांगरे यांनी ७० फुट दोर टाकून उतरून जीवदान दिले.
विहिरीत अडकलेल्या कुत्र्यास जीवदान  | Save the life of a dog stuck in a well
 
  इंगरूळ येथील विहिरीला पायऱ्या नाहीत. त्यामुळे खाली उतरता येत नाही.  त्या विहिरीत दोन दिवस कुत्रे  पडले होते. पायऱ्या नसल्याने त्याला बाहेर काढता येत नव्हते.  ही माहिती मिळताच  प्रहार शेतकरी संघटनेचे शिराळा तालुकाध्यक्ष  श्रीराम नांगरे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. 

विहिरीत अडकलेल्या कुत्र्यास जीवदान  | Save the life of a dog stuck in a well
 
त्यास दोरी सोडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण अंतर जास्त असल्याने त्यास बाहेर काढता आले नाही. शेवटी  श्रीराम नांगरे यांनी दोरीवरून विहिरीत उतरून कुत्र्यास सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.

विहिरीत अडकलेल्या कुत्र्यास जीवदान  | Save the life of a dog stuck in a well

Post a Comment

0 Comments