BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गिरजवडे एम.आय .टँकमधून पाणी सोडले | released water from Girjawade MI tank

शिराळा:शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गिरजवडे (ता. शिराळा ) येथील गिरजवडे एम.आय .टँक च्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने गेट मधून पाणी मोंडेवाडी ओढ्यात सोडण्यात आले  आहे. 

 गिरजवडे एम.आय .टँकमधून पाणी सोडले | released water from Girjawade MI tank

शिराळा उत्तर भागासाठी हा एम.आय.टँक अत्यंत महत्वाचा आहे. या एम.आय.टँकवर गिरजवडे, मुळीकवाडी,मोंडेवाडी ,पणुंब्रे तर्फ शिराळा, घागरेवाडी  या परिसरातील सुमारे दीडशे एकर क्षेत्र बागायती खाली आले आहे. या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व शेतीसाठी होत आहे.

 गिरजवडे एम.आय .टँकमधून पाणी सोडले | released water from Girjawade MI tank

 त्यामुळे या गावतील लोकांची उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. गेले दहा दिवस तालुक्यात पावसची संततधार कायम असल्याने गिरजवडे एम.आय .टँकच्या पाणीसाठ्या वाढ होऊ लागल्याने पाणी गेट मधून सोडण्यात आले आहे.    

 गिरजवडे एम.आय .टँकमधून पाणी सोडले | released water from Girjawade MI tank

Post a Comment

0 Comments