BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सागावच्या सार्थक लोलेची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड| Sagav's Sarthak Lole selected for international skating competition

सागाव (ता.शिराळा) येथील सार्थक सुनिल लोले याची इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याने,त्याचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

                  एलयूपी लेव्हल अपडेट असोसिएशन तर्फ गोव्यातील पणजी येथे राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा झाल्या.या स्पर्धत पणजी येथे त्याने मास ट्रायल मध्ये प्रथम ,टाईम ट्रायल मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

सागावच्या  सार्थक लोलेची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड| Sagav's Sarthak Lole selected for international skating competition

                            या स्पर्धत महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.त्याला या यशाबदल एलयूपी संघटनेतर्फ ३० हजार रु.ची स्पान्सरशीप देण्यात आली आहे. त्याची इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याला वडील सुनिल लोले,चुलते सचिन लोले,संभाजी आसवले यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

सागावच्या  सार्थक लोलेची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड| Sagav's Sarthak Lole selected for international skating competition

Post a Comment

0 Comments