BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शंकरदादा मोहिते मंचच्यावतीने ब्लॅंकेट व खाऊ वाटप | Distribution of blankets and food on behalf of Shankardada Mohite Mancha

शंकरदादा मोहिते मंचच्यावतीने ब्लॅंकेट व खाऊ वाटप | Distribution of blankets and food on behalf of Shankardada Mohite Mancha



शंकरदादा मोहिते मंचच्यावतीने ब्लॅंकेट व खाऊ वाटप | Distribution of blankets and food on behalf of Shankardada Mohite Mancha

  नवी मुंबई सानपाडा येथे शंकरदादा मोहिते मंचच्यावतीने सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवकाध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी गरीब गरजू लोकांना ब्लॅंकेट व खाऊ वाटप मंचचे  संस्थापक शंकर दादा मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.    

       नवी मुंबई सानपाडा येथे शंकर दादा मोहिते युवा मंच ग्रुपच्या वतीने सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष.युवकांचे युवा नेते विराज नाईक दादा यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना ब्लँकेट व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. शंकर दादा मोहिते युवा मंच वतीने मुंबई शहरासह शिराळा तालुक्यात अनेक सेवाभावी उपक्रम व क्रीडा स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. या युवा मंचच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उद्योजक शंकर दादा यांनी केले आहे.

      या कार्यक्रमावेळी समाजसेवक शंकर दादा मोहिते.32शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदिप पाटील,युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सचिन चव्हाण,युवक राष्ट्रवादी सचिव प्रकाश भाष्टे,प्रकाश भाई,विजय जाधव,सचिन वाघ आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.






Post a Comment

0 Comments