BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघातर्फे म्हैस २.२० तर गाय दुध प्रती लिटर १ रूपया फरक बील| Fattesingrao Naik Sahakari Dudh Sangh Buffalo Rs 2.20 and cow milk Rs 1 per litre.

 शिराळा ,ता.१३: फत्तेसिंगराव नाईक  सहकारी दूध संघातर्फे प्रति वर्षीप्रमाणे दिपावली निमित्त संघास दुध पुरवठा करणा - या दुध उत्पादकांना विना कपात म्हैस दुध प्रती लिटर रूपये २.२० पैसे व गाय दुध प्रती लिटर १ रूपया असे फरक बील देण्यात येणार आहे .  ७.0 फॅट च्या वर उच्च गुणप्रतिच्या म्हैस दूध पुरवठा करणा - या संस्था आणि केंद्र चालक यांना प्रति लिटर ०.२५ पैसे प्रोत्साहनपर बक्षीस व कामगारांना बोनस वाटप करण्यात येईल अशी माहिती संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी दिली . 

फत्तेसिंगराव नाईक  सहकारी दूध संघातर्फे म्हैस २.२० तर  गाय दुध प्रती लिटर १ रूपया फरक बील| Fattesingrao Naik Sahakari Dudh Sangh Buffalo Rs 2.20 and cow milk Rs 1 per litre.

अमरसिंह नाईक पुढे म्हणाले की , म्हैस दुधासाठी पती लिटर रू . २.२० पैसे व गाय दुधासाठी १ रूपया असे फरक बिल देत संघाने चांगल्या पध्दतीने फरक बिल देण्याची परंपरा राखली आहे . मागील काळातील अतिवृष्टी , कोरोना , लम्पी रोग अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे दूध व्यवसाय अनेक समस्यांना तोंड देत असताना देखील संघाचे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे संघ सर्व स्थरावर चांगले यश मिळवत आहे . दूधाच्या मागणीनुसार अपेक्षीत दूध उत्पादन होत नसल्यामुळे नविन दूध उत्पादक निर्माण करणेसाठी संघ विविध उपक्रम राबवणार आहे . दूध उत्पादकांनी देखील त्यांच्या उत्पादित होणा - या दूधास चांगला दर मिळविण्यासाठी उच्च गुणप्रतिसह स्वच्छ दूध निर्मितीचा ध्यास धरला पाहीजे . राज्यात संघाकडून उच्च गुणप्रतिसह स्वच्छ दूधाचा पुरवठ्यामुळे निश्चीतच संघास चांगला नफा मिळेल व त्या नफ्याचा फायदा दूध उत्पादकांनाच देता येणार आहे .

फत्तेसिंगराव नाईक  सहकारी दूध संघातर्फे म्हैस २.२० तर  गाय दुध प्रती लिटर १ रूपया फरक बील| Fattesingrao Naik Sahakari Dudh Sangh Buffalo Rs 2.20 and cow milk Rs 1 per litre.

 आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आग्रही भूमिकेच्या सुचनेनुसार मुंबई दूग्धालयात शिराळा तालुक्यातील मुंबई स्थित असणा - या रहिवाशांना संकलन , दूध खरेदी विकी , नोकरीमध्ये प्रामुख्याने प्राधान्य देणार आहोत . मुंबई दूग्धालयामुळे दूध हाताळण्याची क्षमता वाढणार आहे . भविष्य काळात " बफेलो पार्क " संकल्पना व सेंदीय शेणखताचा प्रकल्प बनविण्याचा मानस आहे . दूध उत्पादकांनी व्यवसायातील प्रत्येक बाबतीत चिकीत्सक राहून दक्षता घेत व्यवसायातून अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न केला पाहीजे . मोठ्या मुक्त गोठा पध्दतीचा होतकरू उत्पादकांनी प्रयत्न केल्यास संघाच्या माध्यमातून सहकार्य दिले जाईल . योग्य पध्दतीने मुक्त गोठा संकल्पना राबविल्यास उत्पादकांना निश्चीतच चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते . पशुवैद्यकीय विभागामार्फत लंम्पी रोगाचे लसीकरण पूर्ण केलेले आहेच . लम्पी रोगाची लक्षणे जनावरांच्यामध्ये आढल्यास त्वरीत संघाच्या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क करावा . पशुआरोग्याची काळजी घेतल्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते .

फत्तेसिंगराव नाईक  सहकारी दूध संघातर्फे म्हैस २.२० तर  गाय दुध प्रती लिटर १ रूपया फरक बील| Fattesingrao Naik Sahakari Dudh Sangh Buffalo Rs 2.20 and cow milk Rs 1 per litre.

 कामगारांना बोनस बरोबर फलेसिंगराव नाईक  सेवक पतसंस्थेमार्फत दिपावलीस उपयुक्त विविध वस्तूंचा संच भेट दिला आहे . यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस , संचालक संजय पाटील , श्रीरंग भोसले , बबन पाटील , अनिल पाटील , मानसिंग पाटील , शिवाजी यमगर , शिवाजी लाड , सुर्यकांत चिंचोलकर , गणेश पाटील , माणिक दशवंत , रामचंद्र पाटील , लक्ष्मण पाटील , मानसिंग पाटील , संजय आ . पाटील ,  मंगला पाटील , शोभा संकपाळ , मनिषा यादव , व्यवस्थापक दिनकर नायकवडी, कार्यकारी संचालक रविंद्र यादव उपस्थित होते.

फत्तेसिंगराव नाईक  सहकारी दूध संघातर्फे म्हैस २.२० तर  गाय दुध प्रती लिटर १ रूपया फरक बील| Fattesingrao Naik Sahakari Dudh Sangh Buffalo Rs 2.20 and cow milk Rs 1 per litre.

Post a Comment

0 Comments