BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन |Reading Inspiration Day at New English School

  शिराळा ,ता.१५: येथील न्यू इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज ऑफ सायन्स व सकाळ यांच्या वतीने  वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन |Reading Inspiration Day at New English School

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन |Reading Inspiration Day at New English School

 मुख्याध्यापक ए.पी माजगावकर, शिवाजीराव चौगुले यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन व डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  स्वागत व प्रास्ताविक सुनील  नांद्रे यांनी करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला. पर्यवेक्षक व्ही. पी. काळे, शिवाजीराव चौगुले  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सकाळ एन आय इ या अंकाचे वाचन केले. 

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन |Reading Inspiration Day at New English School

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन |Reading Inspiration Day at New English School

कार्यक्रमास  मुख्याध्यापक ए.पी. माजगावकर, पर्यवेक्षक व्ही.पी. काळे , मकरंद जोशी, विक्रम पवार, नारायण  यादव, दीपक  खोत, अरुण हाके, शालेय विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते,. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल हेमंत नवांगुळ यांनी केले. आभार वसंत  पाटील यांनी मानले.  

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन |Reading Inspiration Day at New English Schoo

Post a Comment

0 Comments