BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भारतीय दलित महासंघाच्या संघटकपदी धनाजी तुपारे | Dhanaji Tupare as organizer of Bharatiya Dalit Federation

शिराळा ,ता.१८: भारतीय दलित महासंघाच्या शिराळा तालुका संघटकपदी धनाजी तुपारे यांची निवड करणेत आली  .शिराळा येथे झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. 

भारतीय दलित महासंघाच्या संघटकपदी धनाजी तुपारे | Dhanaji Tupare as organizer of Bharatiya Dalit Federation

यावेळी पदाधिकारी निवडीची  पत्रे  सांगली जिल्हा भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांचे हस्ते देणेत आली .सदरच्या बैठकीस भारतीय दलित महासंघाचे शिराळा तालुका अध्यक्ष दयानंद शिवजातक . अमर यवतकर .सचिन यादव .विनायक बनसोडे .शंकर भोसले .आकाश कांबळे .विजय सावंत उपस्थित  होते .

Post a Comment

0 Comments