BREKING NEWS ----- शिराळा येथे मोटरसायकल व चारचाकी अपघातात संतोष उत्तम ताईंगडे राहणार तळमावले ता.पाटण , जि. सातारा हा युवक ठार --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्याने पुराच्या पाण्यात झाडावर बसून काढली रात्र | He spent the night sitting on a tree in the flood water

त्याने पुराच्या पाण्यात झाडावर बसून काढली रात्र | He spent the night sitting on a tree in the flood water 

शिराळा तालुक्यातील लादेवाडी येथील बजरंग खामकर  हे वारणा नदीवरील मांगले काखे पुलाजवळ वारणा नदीच्या पात्रात  गुरुवारी रात्रभर अडकले.  त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूरच्या  टिमने  सुखरुप बाहेर काढले अन त्यांच्या कुटुंबीय सह प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. 

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा 

त्याने पुराच्या पाण्यात झाडावर बसून काढली रात्र | He spent the night sitting on a tree in the flood water

Post a Comment

0 Comments