BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उपचारापूर्वी मृत्यू Death before treatment



 शिराळा,ता.३० :पाचुंब्री ता. शिराळा येथील जयवंत ज्ञानदेव गुरुव, (वय ५० ) यांचा कृष्णा हॉस्पिटल कराड येथे अपुरा रक्तपुरवठा झाल्याने हृदय बंद पडून उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसांकडून शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.याबाबत कृष्णा हॉस्पिटल चे लिपिक  मोहिते यांनी कराड शहर पोलिसांत वर्दी दिली.

       याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आलेली माहिती अशी, जयवंत  गुरव यांना आजारी असल्याने  उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये नेले. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच अपुरा रक्तपुरवठा झाल्याने हृदय बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.  कराड शहर पोलिसांनी तपास  शिराळा पोलिसाकडे वर्ग केला आहेत. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार सुभाष पाटोळे करत आहेत.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments