ऐतवडे खुर्द :येथील बबन सदाशिव लोहार (वय ७५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवार (ता.29) सकाळी 9 वा.आहे.
शिराळा, ता. १०:बिऊर (शांतीनगर), ता.शिराळा येथे शेतात झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी ३३ के.व्ही.च्या विद्युत तारेवर पडल्याने विजेचा जोर...
0 Comments