BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षक के. वाय.भाष्टे यांना राष्ट्र निर्माता पुरस्कार प्रदान |Teacher K. Y.Bashte was awarded the Nation Maker Award



शिराळा ,ता.१९: टाकवे ता.शिराळा येथील टाकवे हायस्कूलचे शिक्षक के. वाय.भाष्टे यांना रोटरी क्लब मलकापूर यांच्यावतीने राष्ट्र निर्माता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. कोयना शिक्षण संस्थेचे संस्थापक रोटरियन अमरसिंह पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाष्टे  यांच्या शैक्षणिक, सामाजिक,आध्यात्मिक, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी मलकापूर रोटरीचे अध्यक्ष विलास पवार, सचिव विनोद दामले ,रोटरीन सलीम मुजावर ,रोटरीन दिलीप सपकाळ, मुख्याध्यापक डी.डी. खाडे,इंदुताई भाष्टे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments