BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नायकवडी Balasaheb Nayakwadi as President of Shirala Taluka NCP

 


शिराळा,ता.९:चिखली ता.शिराळा येथे शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सांगली जिल्हा पक्ष निरीक्षक व आयटी सेल चे प्रमुख सारंग पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.  

 यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाअध्यक्ष अविनाश पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,रणधीर नाईक,विराज नाईक, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, तालुकाध्यक्ष साधना पाटील,दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, बाळासाहेब पाटील, विश्वास कदम, सुरेश चव्हाण, बिरुदेव आमरे, सुकुमार पाटील, संदीप तडाखे, संभाजी पाटील, बाबासो पाटील, उपस्थित होते.  हर्षद माने यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments