BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गाडगे महाराज पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध |Election of Gadge Maharaj Credit Union unopposed

 


शिराळा,ता.१७: येथील संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी रघुनाथ जाधव (वाकुर्डे बुद्रुक) यांची तर उपाध्यक्षपदी प्रा.विष्णू यादव (शिराळा) यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश लाड यांनी काम पाहिले.

संचालक म्हणून रमेश यादव (शिराळा), रवि यादव (शिराळा), बाबासो परीट (सागाव), प्रल्हाद परीट (नाटोली), बापूराव जाधव (शिरशी), सुभाष मोरे (मानेवाडी),बाजीराव घोडे (कोकरुड),पृथ्वीराज परीट(मांगले),संतोष परीट (चिकुर्डे), प्रविण परीट (इस्लामपूर),डॉ.मैना शिंदे (कोकरूड) गौरी यादव (शिराळा), यांना संचालक म्हणून यांची निवड झाली. संस्थेच्या एकूण आठ शाखा असून आहेत. यावेळी दगडू परीट,जे.डी.परीट,प्रल्हाद शिंदे, सचिव प्रमोद सवाईराम,जुनेद मुल्ला,अमृत पाटील संस्थेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments