BREKING NEWS ----- --शिराळ्यात अंबरनाथची बैलजोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी --------------------------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिंगुबाई पाटील निधनशिराळा,ता.१८:आरळा पैकी इनामवाडी (ता.शिराळा ) येथील श्रीमती चिंगुबाई बाबुराव पाटील (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी (ता.१९) रोजी सकाळी ९ वाजता आहे.

Post a Comment

0 Comments