BREKING NEWS -----स्कार्पीओ दरीत कोसळून पाच जखमी -----शित्तूर -आरळा पूल पाण्याखाली --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कासाबाई चौगुले यांचे निधन


शिराळा,ता.१६:आरळा पैकी इनामवाडी (ता.शिराळा ) येथील श्रीमती कासाबाई पांडुरंग चौगुले (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या  माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती चौगुले व दैनिक सकाळचे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी (ता.१८) रोजी सकाळी ९ वाजता आहे.

Post a Comment

0 Comments