BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गणपती मंदिरा समोर लोकसहभागातून काँक्रीटीकरण Concreting in front of Ganapati temple through public participation

 


शिराळा,ता.२०:येथील विद्युत वितरण कंपनी  जवळ  असणाऱ्या  गणपती मंदिर च्या समोर लोक सहभागातून  काँक्रीटीकरण   करण्यात आला .

या कामासाठी विद्युत वितरण चे उपकार्यकारी अभियंता  लक्ष्मण खटावकर,  माजी लाईनमनअधिकारी अशोक भोरे, जुगाई देवी सॉमिल चे मालक एकनाथ गायकवाड, बजरंग गायकवाड, अमित टिंबर डेपोचे मालक राहुल गायकवाड, सुंधा ट्रेडर्स मालकचे मालक जेसाराम पुरोहित,शासकीय ठेकेदार अशोक सावंत व  विश्वास घेवदे, मुद्रांक विक्रेते  रवींद्र जोशी, समाज विकास विद्यालयाचे प्राचार्य बी .एम. पाटील  यांनी या कामासाठी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments