BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गोरख मुळीक ची इंडियन आर्मीत निवड Selection of Gorakh Mulik in Indian Army

 


शिराळा,ता.१९:गिरजवडे (ता.शिराळा) येथील गोरख काशिनाथ मुळीक याची इंडियन आर्मी मध्ये (जी.डी.) पदी निवड झाली. या निवडीबद्दल गिरजवडे,मोंडेवाडी,मुळीकवाडी ग्रामस्थांच्यावतीने गोरख याचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच सचिन देसाई,उपसरपंच मोहन मुळीक,सेवा सोसायटीचे अध्यक्ष बाळू तुका मोंडे,उपाध्यक्ष गणेश सवादकर,पोलीस पाटील युवराज पाटील उपस्थित होते गोरख याने यशोदा स्पोर्टस् वाठार (ता.हातकणंगले) येथे पूर्वतयारी केली होती.निवडी बद्दल त्याचे कौतुक होतं आहे.

Post a Comment

0 Comments