शिराळा :येथील मंगल श्रीरंग यादव (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या शिक्षक सत्यजित यादव यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार (ता.६) रोजी वैकुंठ स्मशानभुमी शिराळा येथे आहे.

शिराळा,ता.१९:सोमवारी(ता.१७)रोजी नागपंचमी उत्सवादरम्यान शिराळा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचे अश्लील व बीभत्स नृत्य सुरू ठेवल्य...
0 Comments