BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निवृत्त पोलीस निरीक्षक सुनिल कदम यांचे निधन Retired Police Inspector Sunil Kadam passed away



शिराळा:येथील सुनील कदम(,वय ६०) यांचे अल्पशा आजाराने सांगली येथे निधन झाले .ते माजी पोलीस निरीक्षक स्व.डी.बी.कदम यांचे चिरंजीव आणि पत्रकार सुभाष कदम यांचे बंधू होत. कदम यांनी सेवा काळात नागपूर,पुणे,सांगली येथे पदभार सांभाळला होता. ते ॲथलेटिक्स मधील नामवंत खेळाडू होते.मैदानी कोच स्वप्नील कदम यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सूना असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवार, दिनांक 17/11/24 रोजी ठीक सकाळी 9 वाजता  वैकुंठधाम, सांगलीवाडी येथे आहे.

Post a Comment

0 Comments