BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493
बाजार समिती
जागृत ग्राहक
जि.प. व पं.स.
नोकरी.कॉम
ग्रामपंचायत २०२२
विधानसभा २०२४
SHIV NEWS
Home
Features
_Multi DropDown
__ 1
__DropDown 2
__DropDown 3
_ShortCodes
_SiteMap
_Error Page
Mega Menu
Live Blogger
Documentation
_Web Documentation
_Video Documentation
Download This Template
Home
एस टी फेऱ्या कागदावर न रहाता प्रत्यक्ष अमलात आणा
एस टी फेऱ्या कागदावर न रहाता प्रत्यक्ष अमलात आणा
Shiv News
February 22, 2025
फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३
शिराळा,ता.२२:शिराळा एस.टी आगारासाठी नव्याने वीस बसेस शासनाकडून मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे मागणी केली असून त्याला यश येईल असा विश्वास व्यक्त करत एस.टी फेऱ्याचे नियोजन फक्त कागदावर न करता प्रत्यक्ष अंमलात आणा.शालेय विद्यार्थी,वयोवृद्ध लोक यांची गैरसोय होणार नाही यांची काळजी घ्या असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. शिराळा एस.टी आगार येथे आढावा बैठक आमदार सत्यजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बोलत होते.यावेळी सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे,विभागीय वाहतूक अधिकारी विजयसिंह मोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी.पाटील, रणजीतसिंह नाईक,विकासराव देशमुख,सम्राट शिंदे उपस्थित होते. यावेळी आमदार देशमुख म्हणाले,एस.टी.च्या बाबतीत लोकांच्या तक्रारीचा विचार करुन एस.टीच्या फेऱ्या वाढवून शालेय विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या.सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. त्यामुळे वेळेवर एस टी.गाड्या फेऱ्या सोडण्यात याव्यात.वयोवृद्ध प्रवाशांना चांगली सेवा द्या.लांब पल्याच्या गाड्या फिरत असताना ग्रामीण व डोंगरी भागात राहणाऱ्या प्रवाशांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.एस.टी आगारामध्ये असणाऱ्या प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे याचे नियोजन करा.एस.टी फेऱ्याचे नियोजन फक्त कागदावर न करता प्रत्यक्षात अमलात आणा. नव्याने मणदूर सांगली मुक्कामी गाडी सुरू करण्या बाबत चर्चा झाली.त्याचबरोबर इस्लामपूर कोंडाईवाडी एस.टी दुपारच्या वेळेत फेरी सोडण्याबाबतच्या प्रवाशांच्या मागणीनुसार सूचना केली.यावेळी स्वप्निल देशमुख,आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे,स्थानक प्रमुख जयंत पाटील,वाहतूक निरीक्षक अजित लाड,संभाजी नलवडे,राम माने,प्रकाश पाटील,सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाबुराव जाधव,शिवाजी पाटील उपस्थित होते.
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:संपर्क 9890881782,9766293909
फेब्रुवारी २०२५
रवि
सोम
मंगळ
बुध
गुरु
शुक्र
शनि
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
Post a Comment
0 Comments
AddToAny
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
November 28, 2022
अखेर त्या खुनाचा झाला उलगडा Finally the murder was solved
June 01, 2024
तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार
February 22, 2021
अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident
May 28, 2023
११ ) #ग्रामपंचायत खिरवडे # शिराळा तालुका #Gram Panchayat Khirwade # Shirala Taluka #
November 28, 2022
November 28, 2022
असा झाला राजेशचा खून This is how Rajesh was killed
June 01, 2024
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
December 17, 2020
अभिनेते अमीर खान यांचे शिराळा तालुक्यातील करमाळे गावाला भेट देणार
March 12, 2021
चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
May 08, 2021
Labels
Certificate
Covid 19 news
आपली माणसं 1
कुस्ती
कोरोना
क्राईम
ग्रामपंचायत
जंगल बुक
जागृत ग्राहक
तहसीलदार कार्यालय
दिन विशेष
नगरपंचायत
नाविन्य उपक्रम
निघनवार्ता
निधनवार्ता
पंचायत समिती
पर्यटन
बातम्या
मुखपृष्ठ
राजकिय
शैक्षणीक
सण उत्सव
स्पर्धा परीक्षा
Subscribe Us
Powered by Blogger
©️2020 शिवरत्न प्रस्तुत
Report Abuse
Featured Post
शिराळा नगरपंचायत निवडणूक रणांगण २०२५
शिराळा नगरपंचायत निवडणूक २०२५ उमेदवारी अर्ज दाखल अ.क्र. वार व तारीख आलेले अर्ज ...
Total Pageviews
shiv news
November 2025
1
October 2025
24
September 2025
5
August 2025
31
July 2025
41
June 2025
20
May 2025
31
April 2025
23
March 2025
51
February 2025
13
January 2025
11
December 2024
1
November 2024
67
October 2024
60
September 2024
39
August 2024
29
July 2024
21
June 2024
64
May 2024
6
April 2024
11
February 2024
6
January 2024
4
December 2023
22
November 2023
44
October 2023
97
September 2023
43
August 2023
44
July 2023
22
June 2023
24
May 2023
11
April 2023
31
March 2023
34
February 2023
44
January 2023
70
December 2022
113
November 2022
114
October 2022
42
September 2022
34
August 2022
51
July 2022
97
June 2022
73
May 2022
84
April 2022
129
March 2022
71
February 2022
89
January 2022
93
December 2021
161
November 2021
174
October 2021
179
September 2021
162
August 2021
107
July 2021
104
June 2021
104
May 2021
119
April 2021
77
March 2021
119
February 2021
116
January 2021
36
December 2020
41
November 2020
47
October 2020
58
September 2020
53
August 2020
63
July 2020
74
June 2020
100
May 2020
128
April 2020
48
November 2019
1
September 2019
9
April 2019
1
January 2019
2
December 2018
1
October 2018
11
September 2018
45
August 2018
52
About Me
Shiv News
View my complete profile
Contact Form
Name
Email
*
Message
*
Followers
Main Tags
चालू घडामोडी
Popular Posts
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा शिर...
अखेर त्या खुनाचा झाला उलगडा Finally the murder was solved
शिराळा ,ता.१: खून करून शिराळा येथे प्रवासी बॅगेतून टाकलेल्या मृताची ओळख पटली आहे. हा खून पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत मारहाण करत असल्...
तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार
तडवळे (ता.शिराळा ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुरांच्या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट द...
अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident
अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident अपघात...
११ ) #ग्रामपंचायत खिरवडे # शिराळा तालुका #Gram Panchayat Khirwade # Shirala Taluka #
कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झ...
(no title)
कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झ...
असा झाला राजेशचा खून This is how Rajesh was killed
शिराळा ,ता.१: खून करून शिराळा येथे प्रवासी बॅगेतून टाकलेल्या मृताची ओळख पटली आहे. हा खून पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत मारहाण करत असल्...
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
चिखली :येथे सौ. सुनीतादेवी व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज व सौ. डॉ. सौ. वंदनाताई व श्री. दिनेश म्हात्रे (ठाणे) यां...
अभिनेते अमीर खान यांचे शिराळा तालुक्यातील करमाळे गावाला भेट देणार
मुंबई: करमाळे येथे येण्यासाठी अभिनेते अमीर खान यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करताना राकेश माने त्यांच्या पत्नी सौ. विश्रांती माने व ...
चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
शिराळा : फकीरवाडी (ता.शिराळा) येथील २७ वर्षीय विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.पतीने औषध प्र...
Recent Posts
3/recent/post-list
Popular Posts
करमाळेत बिबट्याच्या बछाड्याचा मृत्यू Leopard cub dies in Karmale
January 11, 2025
एस टी फेऱ्या कागदावर न रहाता प्रत्यक्ष अमलात आणा
February 22, 2025
शिराळा येथे अपघातात एक ठार चार जखमी
February 24, 2025
Subscribe Us
0 Comments