Running Text
सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450
.
शिराळा,ता.७:कृषी विभागाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कृषी सहायकांना कृषीमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत राज्यातील कृषी सहाय्यक गुरुवार १५ मे पासून काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे शिराळा तालुकाध्यक्ष सागर जाधव यांनी दिली.

यावेळी जाधव म्हणाले,महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्याबाबत यापूर्वी आंदोलन पुकारले होते.त्या संदर्भात कृषिमंत्र्यांनी १० फेब्रुवारी रोजी घेतलेल्या बैठकीत सर्व मागण्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आजपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
.jpg)
खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे.५ मे रोजी काळ्या फिती लावून आंदोलनाची सुरुवात केली.६मे रोजी शासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडणे,७ मे रोजी धरणे आंदोलन,८ मे रोजी एक दिवसाचे सामूहिक रजा, ९ मे रोजी सर्व ऑनलाईन कामावरती बहिष्कार, १५ मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल.

0 Comments