BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा धरण ७१ टक्के भरले


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .


 शिराळा तालुक्यासह चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर दोन दिवसा पासून वाढला  आहे.२४ तासात  चांदोली येथे ६१ मी.मी.पाऊस झाला आज अखेर १११० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात २४.६१ टी.एम.सी  पाणीसाठा झाला आहे. धरणात ६१५.९०  मीटर पाणी पातळी  तर पाणीसाठा ६९६.९९१ द.ल.घ.मी झाला असून धरण ७१ .५५ टक्के भरले आहे. गत वर्षाच्या तुलनेतधरणात  दुप्पट पाणीसाठा झाला आहे.

गत वर्षी ११.८४ टीएमसी पाणीसाठा होता .आता यावर्षी २४.६१ टीएमसी पाणीसाठा झाल्याने गत वर्षाच्या तुलनेत पावणे तेरा  टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.धरणात ८६६४ कुसेसने पाण्याची आवक सुरु असून विद्युत निर्मितीमधून १६७५ कुसेसने विसर्ग सुरु आहे.गत वर्षी जून  महिन्यात  ५०५ मी.मी. पाऊस झाला होता.यावर्षी १०४९  मी.मी.पाऊस झाल्याने गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी ६०५  मी.मी.पाऊस जास्त झाला आहे.शिराळा तालुक्यातील कोकरूड व शाहुवाडी तालुक्यातील रेठरे दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा १२ दिवसापासून पाण्याखाली असल्याने दोन्ही तालुक्यातील काही गावांचा  जवळचा संपर्क तुटला आहे.

शिराळा येथील मोरणा धरण व वाकुर्डे बुद्रुक(करमजाई),अंत्री बुद्रुक(मानकरवाडी), शिवणी,टाकवे ,रेठरे धरण येथील तलाव असे एकूण पाच तलावात पूर्ण क्षमतेने भरले आहे. आज पाणीसाठा ४८ टक्के असून  गत वर्षी ९ टक्के पाणीसाठा होता.तालुक्यातील ४९ तलावा पैकी ४७ ;तलाव जून महिन्यात १०० टक्के भरले आहेत.त्यामुळे तलावांचे पाणी सांडव्यातून बाहेर पडत असल्याने ओढ्या नाल्यांच्या पाणी पातळीतवाढ होऊ लागली आहे. 

मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा...

कोकरूड  २८.५ (२८.५)

शिराळा  - (-)

शिरशी २२  (२२ )

मांगले -१४(१४)

सागाव - २०.५ (२०.५ )

चरण ४५.८ (४५.८ )

वारणावती ६१ (१११० )

Post a Comment

0 Comments