BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाटशिरगाव ग्रामस्थांचे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरु

 


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा,ता.१: भाटशिरगाव ग्रामपंचायतीला बेकायदेशीररित्या टाळे ठोकून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यावर ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गेले दोन दिवसा पासून भाटशिरगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे  शिराळा पंचायत समिती कार्यालयासमोर भर पावसात बेमुदत आंदोलन सुरू आहे.

आपल्या मागणीसाठी  काल सोमवारी ३०  जून पासून शिराळा पंचायत समिती कार्यालयासमोरआंदोलन सुरु केले आहे.आज आंदोलनाचा  दुसरा दिवस होता.सायंकाळी ४  पासून आंदोलनाची तीव्रता वाढवून आंदोलकांनी  नवीन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या मारला. जो पर्यंत प्रशासन संबंधीतावर  गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आंदोलनास भेट दिली. यावेळी  नाईक यांनी शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन आंदोलकांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करुन ग्रामपंचायतीस टाळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, शिराळा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. रवी पाटील, सुनंदा दूधचे संचालक सागर पाटील, युवक क्रांती, शिराळा- वाळवाचे समन्वयक अमोल पाटील, खिरवडेचे सरपंच प्रमोद पाटील, शिराळा बाजार समितीचे संचालक पांडुरंग गायकवाड, माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल साळुंखे यांनी आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला. 

याप्रसंगी भाटशिरगांवचे सरपंच भगवान भंडारे, उपसरपंच संजय देसाई, सदस्या कमल देसाई, वैशाली आलुगडे, संपतराव देशमुख, सर्जेराव देसाई,  भिमराव देसाई, बाजीराव देसाई, दत्तात्रय पाडळकर, अजित देसाई,अनिल आलुगडे, विक्रम देसाई, भगवान देसाई, सुरेश भंडारे, नाना देसाई, मंगल भंडारे, अंजना भंडारे, राजराणी देसाई, स्वाती देसाई, विमल देसाई, पूजा देसाई, शनिराज आलुगडे, सिद्धांत देसाई, सतीश भंडारे, युवक क्रांतीचे समन्वयक कैलास देसाई उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments