BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायतीचा कारभार लोकाभिमुख करा

 


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा,ता.२२:शिराळा नगरपंचायतीचा कारभार लोकाभिमुख करा.शिराळा येथील विकास कामांना गती मिळण्यासाठी जास्ती जास्त निधी उपलब्ध करू.नगरपंचायतच्या इमारतीसाठी जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे  प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.

शिराळा येथे नगरपंचायतच्या  कामकाज आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार देशमुख म्हणाले,आपणाला आगामी काळात शिराळा शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे.तो बदलण्यासाठी निधीची कमतरता पडून देणार नाही.मात्र काही चांगली कामे  करत असताना  काही अडचणी निर्माण होणार आहेत.मात्र त्याकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यावेळी  आंबामाता मंदिरा शेजारील असणाऱ्या  खुल्या जागेत नगरपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करणे व आगामी २ वर्षात नविन कार्यालय बांधण्याबाबत चर्चा करण्यात आली. तो पर्यंत नगरपंचायत कार्यालयासाठी तात्पुरती  स्थंलातरासाठी जागेचा शोध घेणे,पिण्याचा पाण्याची नविन पाईपलाईन योजनेचा प्रस्ताव तयार करून त्यास  मान्यता घेणे, घनकचऱ्यावर  प्रक्रिया करण्यासाठी जर्मन टेक्नॅालाजीची व्हॅन खरेदी करणे व त्यासाठी लागणारा निधी देणे, शिराळा शहरासाठी भुयारी गटर योजना करणे, २००  ठिकाणी पथदिवे  उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती  मधुन निधी उपल्बध करु देणे , शिवणी येथील नगरपंचायतेचा जागेत भव्य क्रिडागंण करणे ,ठिकठिकाणी शहरात अॅाक्सीजन पार्क ,बगीचा  ,नाना नानी पार्क  उभारण्यासाठी जागा निश्चीत करुन निधी देणे, अग्निशमन केंद्र उभारणे साठी जागा पाटबंधारे विभागा कडुन उपलब्ध करुन देणे,सुसज्य भाजी मंडई उभारणे , शिराळच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमणे हटवणे अशा अनेक  शहरातील विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. त्या नुसार योग्य ते प्रस्ताव व आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी सुरज कांबळे ,अधिक्षक चंद्रकांत पाटील,रणजितसिंह नाईक ,सम्राटसिंह शिंदे ,अभिजीत नाईक ,पृ्थ्वीसिंह नाईक ,केदार नलवडे,कुलदीप निकम,संतोष इंगवले,अखिलेश पाटील ,बसवेश्वर शेटे,संभाजी नलवडे,मोहन जिरंगे,शिवाजीराव कदम,अरविंद शिंदे,विघाधर कुलकर्णी,उत्तम गायकवाड,आण्णासो गायकवाड ,विरेंद्र पाटील,अभिजीत शेणेकर,अभिजीत यादव,सागर नलवडे ,शुभम देशमुख,,सागर कुरणे ,गणेश दिवटे,वैभव गायकवाड,नितेश निकम,व्यंकट सांळुखे,रमेश शिंदे,पृथ्वी गायकवाड,राम जाधव,शाहु निकम ,ओंकार पाटील,साईकेदार पाटील ,नगर पंचायत अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments