BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रामाणिकपणे केलेली सेवा आयुष्यभर उपयोगी पडते: सुधाकर हसबनीस

शिराळा: न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र बापू कांबळे यांचा सेवा निवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष सुधाकर हसबनीस, सोबत डी.आर.महाजन
प्रामाणिकपणे केलेली सेवा आयुष्यात उपयोगी पडते: सुधाकर हसबनीस 
रामचंद्र कांबळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
शिराळा,ता.२६: प्रामाणिकपणे केलेली सेवा आयुष्यभर उपयोगी पडते असे प्रतिपादन हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर हसबनीस यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल येथे  शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र बापू कांबळे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. झाले.
अंगराज माजगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  संजय सूक्ते,सुनील नांद्रे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन, डी.आर.महाजन, कार्यवाह ,बं.चिं.दिगवडेकर, संचालक बाबुराव पवार, सौ.विद्या हसबनीस, हणमंत जोशी, रघुनाथ बुकशेटे, प्रकाश नवंगुळ, रणजितसिंह नाईक, मुख्याध्यापक शिवाजी भोसले, उपस्थित होते.वसंत पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments