BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा शहर डॉक्टर असोसिएशनकडून केरळसाठी २९हजार ५००रु.मदत

शिराळा: शिराळा शहर डॉक्टर असोसिएशनच्यावतीने  केरळसाठी २९हजार ५००रु. मदतीचा धनादेश गटविकास अधिकारी अनिल  बागल यांच्याकडे सुपूर्द करताना,डॉ.प्रभाकर पाटील, डॉ. प्रदीप काकडे,डॉ.अरुण पाटील, डॉ.साईनाथ पाटील
शिराळा शहर डॉक्टर असोसिएशनकडून केरळसाठी २९हजार ५००रु.मदत 
शिराळा,३१: शिराळा शहर डॉक्टर असोसिएशनच्यावतीने  केरळसाठी २९हजार ५००रु.मदत करण्यात आली आहे.हा मदतीचा धनादेश गटविकास अधिकारी अनिल  बागल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डॉ.प्रभाकर पाटील,डॉ.नितीन जाधव,डॉ.प्रदीप काकडे,डॉ.अरुण पाटील,डॉ.शैलेश माने,डॉ.बाबुराव माने,डॉ.आबासाहेब पाटील,डॉ.प्रकाश पाटील,डॉ.अमोल कापसे,डॉ.नितीन धुमाळ,डॉ.अभिजित मगदूम,डॉ.राजकुमार माळी,डॉ.राजाराम पाटील,डॉ.प्रवीण पाटील,डॉ.साईनाथ पाटील,डॉ.चंद्रकांत पाटील,डॉ.महमदहनिफ पिरजादे,डॉ.अनिरुद्ध काकडे, डॉ.ऋतुराज घाडगे,डॉ.अतुल पाटील,डॉ.विजय घोरपडे,डॉ.दीपक यादव, डॉ.विनायक महानवर,विनील शहा,संदीप शेवाळे यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासली

Post a Comment

1 Comments