BREKING NEWS -----स्कार्पीओ दरीत कोसळून पाच जखमी -----शित्तूर -आरळा पूल पाण्याखाली --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अभिनेते अमीर खान यांचे शिराळा तालुक्यातील करमाळे गावाला भेट देणार

 

मुंबई: करमाळे येथे येण्यासाठी अभिनेते अमीर खान यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करताना राकेश माने त्यांच्या पत्नी सौ. विश्रांती माने व  मनोज माने

चक्क मराठीत काय म्हणाले अमीर खान पहा



शिराळा,ता.१२: करमाळे (ता.शिराळा )येथे 'पाणी फौंडेशन'चे  संस्थापक,  अभिनेते अमीर खान लवकरच भेट देणार असल्याची माहिती मुंबई पोलीस राकेश माने यांनी दिली.

 करमाळे येथील मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे राकेश माने यांनी अमीर खान यांच्या घरी जाऊन त्यांना करमाळे येथे येण्याची विनंती केली आहे.

 करमाळे हे गाव शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील आहे. शिराळा तालुका हा अति पावसाचा तालुका असला तरी  येथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. पश्चिम भागात अतिवृष्टी होत असली तरी उत्तर भागात अत्यल्प पाऊस असतो. त्यामुळे  पाण्याची टंचाई जाणवतेच

गेल्या अनेक वर्षांपासून इथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तीळगंगा नदीचा उगम करमाळ्याच्या महादेव डोंगररांगेत होतो. पुढे सुरूल - ओझर्डे - पेठ मार्गे ही नदी बहे ता.वाळवा येथे कृष्णा नदिला जाऊन मिळते.जलनायक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीळगंगा नदीच्या पुर्नजीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या यशदा संस्थेने देखील दोन वर्षांपूर्वी याबद्दल पाहणी केली होती. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी देखील करमाळे येथे येऊन वाकुर्डे योजनेचे पाणी देण्याच्या दृष्टीने चर्चा केली आहे. पण गाव उंचावर असल्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी करमाळ्याच्या तलावात सोडण्यात अडचणीचे ठरत असल्याचे अधिकारी सांगतात.

आता स्वत: अमीर खान यांनी करमाळे गावाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे.यामुळे पुन्हा एकदा तीळगंगा नदीच्या पुर्नजीवन चळवळीला उर्जित अवस्था मिळेल अशी अपेक्षा आहे. माने यांनी केलेल्या विनंतीनुसार अमीर खान करमाळे येथे येणार आहेत. चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कधी येणार हे निश्चित नसले तरी त्यांनी वेळ मिळाला की नक्की येणार असल्याचे सांगितले आहे. 


अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या करमाळे गावचा पाणी प्रश्न मिटवा म्हणून त्याच्या घरी जाऊन सह कुटुंब भेट घेतली.त्यांनी चित्रीकरण व्यस आहे पण वेळ मिळाला की नक्की भेट देण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. 

राकेश माने (मुंबई पोलीस)


---------------------------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments