शिराळा: वाकुर्डे खुर्द ता.शिराळा येथील वाकेश्वर किराणा स्टोअर्सचे मालक गणेश कृष्णा चव्हाण यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुली, मुलगा आई , दोन भाऊ असा परिवार आहे.
[ ब्रेकिंग न्यूज ] 🔴 महत्त्वाची बातमी / अलर्ट 🔴 दिनांक: आज ५ ऑगस्ट वेळ: रात्री ८:०० वाजता 🌊 वारणा धरण पाणी विसर्ग सुरू...
0 Comments