मोहरे (ता.शिराळा) येथील बाबुराव महादेव पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. ते सरपंच वसंत पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले,पाच भाऊ,सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन शुक्रवारी (ता.२०) रोजी आहे.