BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

|“ जागतिक टपाल दिन ” साजरा | Celebrating "World Post Day"|

 |“ जागतिक टपाल दिन ” साजरा | Celebrating "World Post Day"|


 |“ जागतिक टपाल दिन ” साजरा | Celebrating "World Post Day"|

शिराळा: जागतिक टपाल दिन'चे औचित्य साधून “ विधी सेवा समिती , शिराळा ' व ' शिराळा वकिल संघ " यांचे संयुक्त विद्यमाने " आखिल भारतीय जागरुकता व संपर्क अभियान ' असा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

      

  यावेळी समाजाच्या सेवेसाठी आहोरात्र झटणाच्या विशेषतः कोरोना काळात सामान्य लोकांना अविरत सेवा देणान्या शिराळा पोष्टातील सर्व पोष्ट कर्मचान्यांचा सत्कार करण्यात आला .

 |“ जागतिक टपाल दिन ” साजरा | Celebrating "World Post Day"|

 या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अॅड . सौ . सुप्रिया भूषण देशपांडे यांनी केले ,  अॅड . जी . एल . पाटील व वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड . भूषण भालचंद्र देशपांडे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले .  पोष्ट मास्तर यु व्ही . कारंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . आभार अॅड . सुभाष अर्जुन पाटील यांनी मानले . सदर कार्यक्रमास शिराळा न्यायालयाचे अधिक्षक  डि . एस् . पाटील , पोष्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  साळुंखे , तसेच शिराळा पोष्टातील सर्व कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते .

 

 |“ जागतिक टपाल दिन ” साजरा | Celebrating "World Post Day"|


Post a Comment

0 Comments