BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाढदिवसाच्या | खर्चाला फाटा | देऊन विद्यार्थ्यांना |दप्तरे भेट | Gift backpacks | to students| by splitting birthday expenses |

 वाढदिवसाच्या | खर्चाला फाटा | देऊन  विद्यार्थ्यांना |दप्तरे भेट | Gift backpacks | to students| by splitting birthday expenses |

शिराळा: चिंचेवाडी (ता.शिराळा ) येथे वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन जि. प.शाळा आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तरे भेट देऊन पाटील कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.

 वाढदिवसाच्या | खर्चाला फाटा | देऊन  विद्यार्थ्यांना |दप्तरे भेट | Gift backpacks | to students| by splitting birthday expenses |

अक्षय पाटील याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी मुख्याध्यापक आनंदराव उर्फ महिपती पाटील होते. यावेळी पाटील म्हणाले, आडी-अडचणीत पालकांनी शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मुलांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी मदत करावी. जि.प. शाळा व अंगणवाडी कडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढावा म्हणून सर्वांनी प्रयत्न करूया.

 वाढदिवसाच्या | खर्चाला फाटा | देऊन  विद्यार्थ्यांना |दप्तरे भेट | Gift backpacks | to students| by splitting birthday expenses |

यावेळी अक्षय पाटील, राहूल पाटील,संजय मस्कर,संभाजी मस्कर, विजय खोत,विकास पवार,विनायक पाटील,सुनिल खोत,संजय खोत,माजी सरपंच संभाजी सुतार,अंगणवाडी सेविका शालन मोहिरे,मदतनीस नंदा माने उपस्थित होते.

 वाढदिवसाच्या | खर्चाला फाटा | देऊन  विद्यार्थ्यांना |दप्तरे भेट | Gift backpacks | to students| by splitting birthday expenses |

Post a Comment

0 Comments