BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कापूसखेडच्या शहाजीराव पाटील यांचे निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away

 कापूसखेडच्या  शहाजीराव पाटील  यांचे  निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away

 कापूसखेडच्या  शहाजीराव पाटील  यांचे  निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away

कापूसखेड (ता. वाळवा ) येथील शहाजीराव वसंतराव नांगरे-पाटील (वय ७७ ) यांचे  वृध्दापकाळाने  निधन झाले. 

 कापूसखेडच्या  शहाजीराव पाटील  यांचे  निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away

ते इस्लामपूर येथील विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त  वरिष्ठ अकौंटंट होते. त्यांच्या  पश्चाता दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (ता. ३०) रोजी  कापूसखेड येथे सकाळी ९ वाजता आहे. 

 कापूसखेडच्या  शहाजीराव पाटील  यांचे  निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away

ते किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कारखान्याचे  सिनिअर परचेस  मॅनेजर संदीप पाटील व अभिनेते सागर पाटील यांचे वडील होत.

 कापूसखेडच्या  शहाजीराव पाटील  यांचे  निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away

Post a Comment

0 Comments