टाकवे (ता.शिराळा) येथील कु.स्वाती निवास झेंडे (वय १९) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले,तिच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ,असा परिवार आहे.
शिराळा, ता. १०:बिऊर (शांतीनगर), ता.शिराळा येथे शेतात झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी ३३ के.व्ही.च्या विद्युत तारेवर पडल्याने विजेचा जोर...
0 Comments