सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सादर केले, त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील सहयोगी सदस्य पद स्वीकारले आहे यावेळी आ विश्वजीत कदम उपस्थित होते.
अपक्ष - विशाल पाटील मतदान -५७१६६६
विश्वजित कदम विशाल पाटील यांच्या भेटीसाठी सांगलीत हेलिकॉप्टरने दाखल
फोटोवर क्लिक करून मतदान पहा
खालील फोटोवर क्लिक करून मतदान पहा
| खालील नावावर क्लिक करून माहिती मिळावा | |
|---|---|
| लोकसभा मतदार संघ | |
| सांगली | हातकणंगले |
| संजयकाका पाटील | राजू शेट्टी |
| विशाल पाटील | धैर्यशील माने |
| चंद्रहार पाटील | सत्यजित पाटील |
| उमेदवार एकूण मते | डी.सी.पाटील |
| तालुका निहाय मते | तालुका निहाय मते |





0 Comments