आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

 

   


 शिराळा:तडवळे (ता.शिराळा )येथे अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू पावलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील यांच्या वारसदारांना चार लाख रुपयेची शासकीय मदत मंजूर झाली आहे. मंजुरीचे पत्र वारसांना आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिराळा तहसीलदार शामला खोत-पाटील  उपस्थित होत्या.

 तडवळे येथील सुनंदा पांडुरंग पाटील ह्या  शेतामध्ये गेल्यानंतर अवकाळी पावसा दरम्यान वीज अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी मयत कुटुंबा ची सांत्त्वन भेट घेत शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार शासनाकडून चार लाख रुपये मंजूर झाले आहेत. या मंजुरीचा आदेश सुनंदा यांच्या  वारसांना आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.

      यावेळी उपसरपंच मारुती पाटील, पोलीस पाटील वैशाली पाटील, सेवा सोसायटी माजी चेअरमन मारुती पाटील ,विजय पाटील,श्रीरंग गायकवाड, सम्राट गायकवाड, निलेश दाभाडे,सचिन मोहिते,तुकाराम दाभाडे, भास्कर पाटील,मारुती मोहिते उपस्थित होते.